Walmik Karad l संतोष देशमुख हत्याप्रकरणात सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रातून वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) श्रीमंतीचे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. वाल्मिक कराडकडे ११५ कोटींची संपत्ती आणि महागड्या गाड्यांचा ताफा असल्याची माहिती समोर आली आहे.
वाल्मिक कराडकडे किती व कोणत्या महागड्या गाड्या? :
फोर्ड इंडेव्हर MH-44/T-0700
अशोक लेलँड लि.(हायवा) MH-44/U-0700
जॅग्वार लैंड रोवर इंडिया MH-44/AC-0700
जेसीबी इंडिया लिमिटेड MH-44/S-7450
मर्सीडीझ बेन्झ इंडिया प्रा.ले. MH-44/Z-0007
बीएमडब्लु इंडिया प्रा. लि. MH-44/AC-1717
अशोक लंयलँड लि.(हायवा) MH-44/U-1600
Walmik Karad l सुदर्शन घुलेकडे नेमक्या कोणत्या गाड्या होत्या? :
ट्रॅक्टर (महिंद्रा & महिंद्रा नि.) MH-44/D-4512
कंपनी – टोयोटो इनोवा गाडी क्र. ME-44/AB-1717
ट्रॅक्टर (महिंद्रा & महिंद्रा नि) MH-44/S-6973
वाल्मिक कराडच्या सर्व मालमत्तांवर चौकशी सुरू असून, न्यायालयात अर्ज करून त्याच्या गाड्या जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच त्याच्या बँक व्यवहारांवर देखील तपास सुरू असून, मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.