देश

केंद्राची मोठी घोषणा, देशभरातील चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेने सुरु होणार

नवी दिल्ली | माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेसह उघडण्याची परवानगी दिली आहे. 1 फेब्रुवारीपासून 100 टक्के क्षमतेसह सर्वच चित्रपटगृहे सुरू होतील.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेसह उघडण्याची परवानगी दिली असली तरी चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेसह उघडण्यासाठी बऱ्याच नियम आणि अटी घालून दिल्या आहेत.

चित्रपटगृहामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये कमीतकमी 6 फूट अंतर राखणं तसेच चित्रपटगृहांमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या तोडाला मास्क बंधनकारक आहे.

दरम्यान, चित्रपटगृह 50 टक्के क्षमतेसह उघडण्याची परवानगी दिली होती. याचा फटका चित्रपटांना बसताना दिसत होता. यामुळे अनेकांना आपले चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केले होते.

थोडक्यात बातम्या-

धनुभाऊंना संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त- इंदुरीकर महाराज

“मोदी सरकारने गांधीजींचा चष्मा घेतला, पण त्यांचा दृष्टिकोन घेऊ शकले नाहीत”

“ओबीसींच्या महाज्योतीला पैसे देताना हात थरथरतात का?”

गेल्या सरकारच्या काळात मला प्रचंड त्रास झाला- तात्याराव लहाने

…अन् अजितदादांनी जुन्या मित्राला आस्थेनं विचारलं, “तुमची तब्येत बरी आहे ना?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या