नवी दिल्ली | धर्माच्या आधारावर भारताचं नागरिकत्व कुणालाही देता येणार नाही, अशी आक्रमक भूमिका तृणमूल काँग्रेसंन घेतली आहे. काँग्रेसनं या मुद्यावरून लोकसभेतून सभात्याग केला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळानं भारतीय नागरिकत्व कायद्यात सुधारणा करण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली होती. आज नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत चर्चेसाठी सादर करण्यात आलं आहे.
भारताच्या शेजारी असणाऱ्या देशांमधील धार्मिक अल्पसंख्यांकाना भारताचं नागरिकत्व या घटनादुरुस्तीमुळं देण्यात येणार आहे.
दरम्यान, नागरिकत्व कायद्यात घटनादुरुस्ती केल्यामुळं भारतातील अल्पसंख्यांकावर परिणाम होणार आहे, असं देखील तृणमूल काँग्रेसनं म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-नरेंद्र मोदींना कोणीही वाचवू शकणार नाही; राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल
-मला रोज 18 लोकांसोबत सेक्स करावा लागायचा; महिलेची धक्कादायक कहानी
-सुरेशच्या प्रेमासाठी रमेशनं लिंग बदललं; मात्र त्यानंतर सुरेशनं रमेशवर बलात्कार केला!
-जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड वन-डे मालिकेतून विश्रांती
-सपना चौधरीचं गाणं लावलं नाही म्हणून वेटरच्या डोक्यात फोडली बाटली
Comments are closed.