बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोन्याच्या दरात आज काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या(Gold, Silver Rate) दरात सातत्याने चढउतार होताना पाहायला मिळत आहे. या आठवड्यात सोने बाजारात मोठी पडझड अनुभवायला मिळाली आहे. तसेच आज देखील सोन्या-चांदीचे दर घसरले आहेत.

मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24 कॅरेट शुद्धतेची फ्युचर्स किंमत सकाळी 228 रुपयांनी घसरून 50,358 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली.

आज चांदीच्या दरातही घसरण पहायला मिळाली. आज चांदी 280 रुपयांनी घसरून 60,338 रुपये प्रति किलोवर विकली गेली.

दरम्यान, सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोन्याचे दागिने घालून मिरवणं एवढंच नव्हे तर गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी (Gold) करण्याकडे भारतीयांचा मोठा कल आहे, त्यामुळे जगभरातील मार्केटपैकी भारत हे सोन्यासाठी सर्वात मोठं मार्केट मानलं जातं.

थोडक्यात बातम्या – 

नवनीत राणांची पुन्हा नवी घोषणा, म्हणाल्या…

“आम्ही घाबरणारे नाहीत तर…”; नवनीत राणा आक्रमक

“राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मनसेचा गंभीर इशारा

मोठी बातमी! एमपीएससीकडून ‘इतक्या’ पदांसाठी भरती

‘त्या 28 भाजप नेत्यांची प्रकरणं उघड करणार’; संजय राऊतांचा गंभीर इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More