Top News

महाराष्ट्र बंद; ‘या’ जिल्ह्यातील इंटरनेट सेवा केली बंद?

मुंबई | सकल मराठा समाजाच्यावतीने आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे या बंदच्या पार्श्वभूमिवर खबरदारी घेत अनेक जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये इंटरनेट सेवा बंज करण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पंढरपूर, औरंगाबाद या जिल्ह्यातील इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र बंद दरम्यान सोशलमीडियावरून खोट्या अफवा पसरू नयेत आणि हिंसाचार घडू नये म्हणून खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मुंबईत मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद की ठिय्या; संभ्रम कायम

-नको हत्या.. नको आत्महत्या, करु रक्तदान.. देऊ जीवदान; मराठ्यांचा अनोखा उपक्रम

-नंदुरबार बंद करण्यासाठी हर्षवर्धन जाधव मध्यरात्रीच नंदुरबारमध्ये दाखल

-#MaharashtraBandh | मराठा समाजाकडून ‘महाराष्ट्र बंद’ला सुरुवात

-नंदुरबारला निघालोय, बघू कुणात हिंमत आहे मराठा आंदोलन रोखायची?- हर्षवर्धन जाधव

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या