महाराष्ट्र मुंबई

सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी- अशोक चव्हाण

मुंबई | आता सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी, असं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. 

एटीएसने टाकलेल्या छाप्यांमध्ये 20 बॉम्ब आणि स्फोटकांसाठी लागणारे साहित्य हस्तगत करण्यात आले. यामागे खूप मोठा कट असून या माध्यमातून ध्रुवीकरण आणि धर्मनिरपेक्षतेवर घाला घातला जात आहे. या पार्श्वभूमीवर सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

दरम्यान, राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी केलेल्या कारवाईत तीन हिंदुत्ववादी अतेरिक्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून काही स्फोटके आणि ती तयार करण्याची सामग्री जप्त करण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-आरक्षणात कोणतेही बदल करणार नाही- नरेंद्र मोदी

-…अन्यथा घेराव घालून सहकारमंत्री सुभाष देशमुखांकडून पैसे वसूल करू- राजू शेट्टी

-सरकार संभाजी भिडेंच्या चुकावर पांघरून घालून त्यांना संरक्षण देत आहे- अशोक चव्हाण

-मराठा आंदोलकांनी शांततेला प्राधान्य द्यावं; शरद पवारांनी केलं पत्रकाद्वारे आवाहन!

राज्यकर्ते आणि हितसंबंधी घटक मराठा आंदोलनाला बदनाम करत आहेत- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या