नाशिक | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. मालेगावमधील वणीच्या सप्तश्रुंगी देवीच्या गडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहणार असल्याचं समजतंय.
यापुर्वी एकदा ऐनवेळी मुख्यमंत्र्याचा दौरा रद्द झाल्यामुळे उद्घाटन लांबलं होतं मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री आणि भुजबळ पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येण्याची शक्यता असल्यानं या कार्यक्रमाची सगळ्यांना उत्सुकता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-मलाही पाचवा भाऊ करून घ्या, म्हणजे शिवसेनेला चांगले दिवस येतील- उद्धव ठाकरे
-भाजप आमदाराच्या मुलाचा प्रताप, भर रस्त्यात कार चालकाला बेदम मारहाण
-जलयुक्त शिवारची कामं कार्यकर्त्यांना पोसण्यासाठीच आहेत- धनंजय मुंडे
-आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत-चंद्रकांत खैरे
-…तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस औषधालाही शिल्लक उरणार नाही- चंद्रकांत पाटील
Comments are closed.