नागपूर | मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये अधिवेशन घेऊन विदर्भवासियांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलंय, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केली आहे.
शेतकऱ्याला 1 रुपया पीक विमा मिळतो आणि रिलायन्स कंपनीच्या मालकाला 15 कोटी कसे मिळतात? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, मुंबईचा नवीन विकास आराखडा हा ‘बिल्डरोंका विकास, बीजेपी के पक्षनिधी के साथ’ असून तो सर्वसामान्य मुंबईकरांसाठी नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
महत्त्वाच्या बातम्या–
-सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची खडाजंगी; सभापतीही वैतागले
-अविश्वास ठरावाच्या अगोदर सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय?
-अविश्वास ठरावावर बोलण्यासाठी कोणत्या पक्षाला किती वेळ???
-विश्वासदर्शक ठरावाआधीच शिवसेनेनं भाजपचं ‘टेन्शन’ वाढवलं!
-अविश्वास ठरावाच्या चर्चेआधी नरेंद्र मोदींचं ट्विट; पाहा काय म्हणाले