पुणे | महापालिकेच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनावेळी याच इमारतीतील सभागृह गळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी हा प्रकार घडला.
पुणे महापालिकेच्या या विस्तारित इमारतीवर तब्बल 50 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र पहिल्याच पावसात या इमारतीच्या कामाचा दर्जा समोर आला आहे.
दरम्यान, या प्रकारानंतर सत्ताधारी भाजप तसेच पालिका प्रशासनाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
महत्त्वाच्या बातम्या –
-नोटाबंदीच्या काळात जुन्या नोटांचा सर्वाधिक भरणा अमित शहांच्या बँकेत!
-भाजपचा राज्य फोडण्याचा डाव आहे!- अशोक चव्हाण
-पंतप्रधान होण्यासाठी भाजप शेपटी हलवत मागे येतं!
-… म्हणून दाभोळकरांना मारण्यात आलं- गुलजार
-शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत विचारताच पाशा पटेल भडकले!
Comments are closed.