Top News

राज्य सरकार सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार नाही

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली आहे. मात्र सर्व मराठा मोर्चेकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार नाहीत. 

पोलिसांवरील हल्ला, जाळपोळ, मारहाण अशा स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्यांना माफी मिळणार नाही. फक्त किरकोळ स्वरुपाचे गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेमुळे किरकोळ गुन्हे करणाऱ्यांना दिलासा मिळाला असून गंभीर गुन्हे करणाऱ्यांना मात्र कडक शासन करण्यात येणार असल्याचं कळतंय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांना त्यांच्याच मुलाने लावला चुना!

-परभणीत मराठा आंदोलन चिघळलं; पोलिसांचा हवेत गोळीबार

-मेगा भरतीतील मराठा तरूणांच्या जागा कोणालाही देण्यात येणार नाहीत; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

-मराठा मोर्चेकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश- मुख्यमंत्री

-मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या