कधीही दोन आकडी खासदार आले नाहीत आणि स्वप्न मात्र पंतप्रधानपदाचं!

कधीही दोन आकडी खासदार आले नाहीत आणि स्वप्न मात्र पंतप्रधानपदाचं!

मुंबई | राष्ट्रवादीचे कधीही दोन आकडी खासदार आले नाहीत, मात्र ते पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहात आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ते मुंबईत भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. 

राष्ट्रवादीवाले संगीत खुर्चीचा खेळ खेळतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. 

चौकीदाराची भीती आपल्याला नसते तर ती कुणाला असते? असा सवाल त्यांनी केला, यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘चोर चोर’ असा जोरदार कल्ला केला. 

दरम्यान, त्यांनी राहुल गांधींवरही निशाणा साधला. राहुल गांधींना कुणी प्रश्न विचारत नाही त्यामुळे ते सारखं खोटं बोलत असतात, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-“…तर सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी तुरुंगात जातील” 

-जो भ्रष्ट उसको मोदी से कष्ट है- नरेंद्र मोदी 

जनता मोदीजी के साथ चट्टान की तरह खडी है- अमित शहा

‘हग डे’ स्पेशल: काँग्रेसनं भाजपला दिल्या ‘हग डे’च्या शुभेच्छा!

“आम्हाला छोटे बच्चे समजू नको सर्वाधिक वर्ल्ड कप आम्हीचं जिंकले”

Google+ Linkedin