नागपूर | आपण कागदी वाघ नाही तर खरे वाघ आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. नागपूरच्या कोराडीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी शिवसेनेला टोला हाणला.
आपण खरे वाघ आहोत, त्यामुळे आपण 4 वर्षात जी कामं केली ती कामं जनतेपर्यंत पोहोचवा, असं त्यांनी यावेळी भाजप कार्यकर्त्यांना सांगितलं.
शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. भाजपने अनेकदा मनधरणी करुनही सेना बधली नाही, त्यामुळे आता भाजप नेत्यांचा संयम सुटायला लागल्याचं दिसतंय.
महत्त्वाच्या बातम्या–
-उदयनराजे राजकारणातील हिरो; उंडाळकरांकडून तोंडभरुन स्तुती
-…म्हणून अभिनेत्री मेघा धाडेने रेशम टिपणीसचे पाय धरले!
-दूध दरवाढीसाठी आता विदर्भातही स्वाभिमानीचा ‘गनिमी कावा’!
-दूध आंदोलनाला हिंसक वळण; कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर पेटवला
-एका माकडानं आणलं गावाला जेरीस; बंदोबस्तासाठी चक्क दीड लाख रुपये खर्च