भाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं?

भाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला  मुख्यमंत्र्यानी झापलं?

मुंबई |पक्षावर टीका करणं योग्य नाही, पक्षाचं गांभीर्य लक्षात घ्या, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय काकडेंना फोनवरून झापल्याची सुत्रांची माहिती आहे. 

पाच राज्यांचे निकाल भाजपच्या विरोधात जात असताना, संजय काकडे यांनी पक्षानं आता विकासाच्या मुद्यावर राजकारण करावं, असा भाजपला घरचा आहेर दिला होता.

भाजपला घरचा आहेर दिल्यानंतर संजय काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची वाढदिवसानिमित्त भेटही घेतली होती.

दरम्यान, खासदार संजय काकडे यांनी इथुन पुढे योग्य ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

-मी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार

-…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला? – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

-श्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल

-कोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस

-सीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे

Google+ Linkedin