cm - लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं हेलिकॉप्टर कोसळलं
- औरंगाबाद, महाराष्ट्र

लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं हेलिकॉप्टर कोसळलं

लातूर | लातूर दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना घडलीय. सुदैवाने या दुर्घटनेत मुख्यमंत्री बचावल्याची माहिती आहे. तसेच्या त्यांच्यासोबत असलेले इतर ४ जणही सुखरुप असल्याचं कळतंय. 

मुख्यमंत्री निलंग्यावरुन मुंबईला निघाले असताना हा अपघात झाला. हेलिकॉप्टरनं उड्डाण घेताच ते कोसळलं. सुदैवानं जास्त उंचीवर नसल्यानं मोठा अपघात टळला. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

2 thoughts on “लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं हेलिकॉप्टर कोसळलं

  1. Devendranchya pathi Dev Aani nawachi surwatahi DEV
    GOD BLESS HIM AND GIVE LONG LIFR

  2. शेतकरी कर्ज माफी साठी संधी घ्या पुण्य भेटल

Comments are closed.