महाराष्ट्र मुंबई

मराठा आंदोलन हिंसक होण्यास मुख्यमंत्री जबाबदार, राजीनामा द्यावा- विखे-पाटील

मुंबई | मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली चिथावणीखोर वक्तव्य आहेत, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे. ते मुंबईत बोलत होते. 

मराठा आंदोलन चिघळण्यामागे वेळखाऊ राज्य सरकारची धोरणे आहेत. त्यात मुख्‍यमंत्र्यांनी आषाढी एकादशीच्‍या पार्श्वभूमीवर चिथावणीखोर वक्तव्य करून मराठा समाजाच्‍या असंतोषात भर घातली, असं विखे-पाटलांनी म्हटलं. 

दरम्यान, याला मुख्यमंत्री जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा समाजाच्या असंतोषाला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील जबाबदार!

-लोक सूर्याजी पिसाळ म्हणून हिणवत आहेत; भाजप जिल्हा उपाध्यक्षाचा राजीनामा

-मुख्यमंत्री भिडेंचे धारकरी की वारकरी?; अशोक चव्हाणांचा सवाल

-सरकारला मस्ती चढलीय, झेपत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!

-मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा, अन्यथा राजीनामा देईन- आमदार हर्षवर्धन जाधव

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या