‘रॉकस्टार’ अमृता फडणवीस; लॉस एंजेलिसमध्ये जलवा!

‘रॉकस्टार’ अमृता फडणवीस; लॉस एंजेलिसमध्ये जलवा!

मुंबई | मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस बँकर आहेत, मात्र सध्या त्या आपल्या गायकीमुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. सध्या त्यांच्या लॉस एंजेलिसमधील शोची चांगलीच चर्चा सुरु आहे.

PHOTO : अमेरिकेतल्या कॉन्सर्टमध्ये दिसला 'मिसेस सीएम'चा 'रॉकस्टार' अवतार!

लॉस एंजलिसमध्ये एका कॉन्सर्टमध्ये त्यांनी भाग घेतला होता. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे त्यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली आहे.

जय हो असं या कॉन्सर्टचं नाव आहे. ‘अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स ऑफ इंडियन ओरिजिन’ने या शोचं आयोजन केलं होतं.

दरम्यान, राज्यात दुष्काळ असताना मुख्यमंत्र्याच्या पत्नीला अशा प्रकारे कॉन्सर्ट करत फिरणं शोभतं का? अशी टीका आता सोशल मीडियावर सुरु झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

-‘विंचू’ वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते शशी थरुर यांना जामीन मंजूर

-पाटीलकी मिरवणाऱ्यांना शरद पवारांनी दिला ‘हा’ सल्ला

-राष्ट्रवादी भाजपला मदत करते, त्याऐवजी या पक्षाला सोबत घ्या; काँग्रेसच्या बैठकीत मागणी

-विश्वचषक स्पर्धेमुळे पूनम पांडे पुन्हा चर्चेत, केला ‘हा’ फोटो शेअर

-बारामतीचं नियमबाह्य पाणी बंद करा; सांगोल्याच्या शेतकऱ्यांनी केलं फाशी आंदोलन

Google+ Linkedin