दानवेंच्या प्रश्नावर मुख्यमंत्री गोंधळले, उत्तर न देताच निघून गेले

उस्मानाबाद | भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोंधळलेले पहायला मिळाले. शेवटी सोईस्कर मौन बाळगत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी बगल दिली. 

आज मुख्यमंत्री उस्मानाबादच्या दौऱ्यावर होते. त्यांनी जिल्ह्यातील जलयुक्त शिवारच्या कामांची पाहणी केली. मात्र दानवेंच्या प्रश्नावर उत्तर न देताच ते निघून गेले. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या