cm devendra fadnavis osd 580x395 - 'जय महाराष्ट्र' म्हणण्यापासून कोणी कोणाला रोखू शकत नाही!
- महाराष्ट्र, मुंबई

‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यापासून कोणी कोणाला रोखू शकत नाही!

मुंबई | कानडी दडपशाहीला शिवसेना-स्वाभिमानी आणि स्वाभिमान संघटनेनंतर आता भाजपनेही विरोध करण्यास सुरुवात केली आहे. जय महाराष्ट्र म्हणण्यापासून कोणी कोणाला रोखू शकणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. याबाबत केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

दरम्यान, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या प्रकाराला विरोध केलाय. प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

1 thought on “‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यापासून कोणी कोणाला रोखू शकत नाही!

Comments are closed.