दोन पाळ्यांमध्ये काम करा, पण तूर खरेदी करा- मुख्यमंत्री

मुंबई | दोन पाळ्यांमध्ये काम करा, मात्र उर्वरित तूर तात्काळ खरेदी करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तुरीच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले असल्याने मुख्यमंत्री हवालदिल झाले असून त्यांनी आवश्यक तिथे अतिरिक्त शासकीय यंत्रणा राबण्याचे आदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले.

राज्यात आतापर्यंत सुमारे 40 लाख क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. तसेच उर्वरित नोंदणी झालेल्या तुरीची खरेदी येत्या पाच-सहा दिवसांत पूर्ण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट्य आहे.

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या