मुंबई | युतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन वाद सुरु होता. याच पार्श्वभूमीवरुन मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल, असे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते शनिवारी पक्षाच्या बैठकीत बोलत होते.
राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी तयारी सुरु केली असल्याचं बैठकीतील आक्रमक सुरांवरुन स्पष्ट झालं.
आमदार आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पुन्हा एकदा ‘भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार’ हाच संदेश देण्यात आला.
विधानसभा निवडणुकीत युतीच्या जागावाटपाचे काय?, विधानसभेनंतर मुख्यमंत्री कोणाचा? या गोंधळात न पडता प्रचाराला लागा, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-मुंबई विमानतळावर पाहायला मिळाला दीपिकाचा साधेपणा
-अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली उद्योजक आणि अर्थतज्ज्ञांची भेट
-दहशतवादाला खतपाणी घालणं थांबवा अन्यथा अर्थिक नाकेबंदी; एफएटीएफचा पाकिस्तानला इशारा
-मोदी सरकारने तयार केली भ्रष्ट अधिकाऱ्यांची तिसरी यादी
-इराणचा अमेरिकेसह मित्रराष्ट्रांना इशारा; आमच्या दिशेने एकही गोळी आली तर…
Comments are closed.