मोदींची जात दाखवत सचिन पायलट यांची मुख्यमंत्री पदाची दावेदारी

मोदींची जात दाखवत सचिन पायलट यांची मुख्यमंत्री पदाची दावेदारी

जयपूर | जाती महत्त्वाच्या नाहीत, अन्यथा तेली समाजातून आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना बहुमत कसे मिळाले असते?, असा सवाल करत सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री पदाची दावेदारी सिद्ध केली आहे.

मी जाती-पातीचं राजकारण करत नाही, पण तरीही मी गुर्जर समाजाचा असल्याचा दाखला वारंवार का दिला जातो, असंही सचिन पायलट म्हणाले आहेत.

काल अशोक गेहलोत यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालं होतं. पण सचिन पायलट यांच्या समर्थकांनी राहुल गांधी यांच्या घरासमोर गोंधळ घातला आणि राडेबाजीला सुरूवात झाली.   

दरम्यान, राजस्थान विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या  काँग्रेससमोर मुख्यमंत्री पदाचा पेच कायम आहे. 

महत्वाच्या बातम्या 

-मोदींच्या बैठकीला महाराष्ट्रातील 4 भाजप खासदार गैरहजर

-अरारारारा खतरनाक…. ‘मुळशी पॅटर्न’ आता येणार हिंदीत; असणार ‘हा’ मोठा कलाकार

-“संताप ओळखा नाहीतर आज फास लावून घेणारा शेतकरी उद्या सरकारला फास लावेल”

-भाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं?

-मी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार

Google+ Linkedin