महाराष्ट्र मुंबई

वाहतूकीचे नियम मुख्यमंत्र्यांनी बसवले धाब्यावर; नियम मोडून दंड थकवला!

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवले आहेत. त्यांच्या वाहनावर चक्क 13 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. तंसच त्यांनी हा दंड अद्याप भरलेला नाही.

मुख्यमंत्र्यांचा ताफा निघतो तेव्हा सगळे सिग्नल हिरवे करण्यात येतात. पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो. तरिही मुख्यमंत्र्यांच्या वाहनांना नियम मोडण्याची वेळ का यावी? असा प्रश्न पडू शकतो. मात्र मुख्यमंत्र्यांच्या वाहनांनी वेगमर्यादा ओलंडल्याचा दावा आरटीआय कार्यकर्त्यांने केला आहे.

दरम्यान, वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांच्या यादीत राज ठाकरे, अमित ठाकरे, सलमान खान या मंडळींची नावे आले होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘साहो’ च्या सेटवर श्रद्धा कपूर थोडक्यात वाचली

-‘सुई-धागा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, पहा ट्रेलर

-या फोटोमुळे हिना खान होतेय ट्रोल, काय आहे या फोटोत?

-सरकारच्या आशीर्वादानेच संविधान जाळण्यात आलंय; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

-जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिदवर गोळीबार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या