नागपूर | संभाजी भिडे यांच्या व्हीडिओ क्लिपमध्ये काही असंवैधानिक आढळल्यास कारवाई करु, असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आहे. ते नागपूर अधिवेशनात ते बोलत होते.
राज्य सरकार मनूचं समर्थन करत नाही, सरकार ज्ञानोबा-तुकोबांचे विचार मानते. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मनूू हा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यापेक्षाही मोठा आहे, असं शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी म्हटलं होतं. त्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका केली जातेय.
महत्त्वाच्या बातम्या–
-…तर मुख्यमंत्र्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली असती- अजित पवार
-मनसेला आणखी एक धक्का; महापौर ललित कोल्हेंचा भाजपमध्ये प्रवेश
-धक्कादायक!!! 99 वर्षीय वृद्धाचा 10 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार
-मी वारी केली नाही, पण कधी अनादरही केला नाही- शरद पवार
-संतांपेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ नाही; भुजबळांचा भि़डेंवर निशाणा!