Top News

आपल्याला पराभूत पक्षासमोर लढायचंय त्यामुळे डर नाही; मुख्यमंत्र्यांनी उडवली विरोधकांची खिल्ली

Loading...

मुंबई | आपल्याला पराभूत पक्षासमोर लढायचंय त्यामुळे डर नाही, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना कानपिचक्या दिल्या. भाजपची कार्यकरणी बैठक आज मुंबईत पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.

प्रत्येक जागा जिंकण्यासाठीच लढायची आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जागवण्याचा प्रयत्न केला.

Loading...

छत्रपतींच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा युतीचंच सरकार राज्यात येईल, अशा शब्दात त्यांनी विश्वास व्यक्त केला. लोकसभेच्या निकालावरून त्यांनी विरोधकांची खिल्ली उडवली.

दरम्यान, ‘अबकी बार 220 पार’ हाच नारा भाजपचा असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी पुन्हा एकदा अधोरेखीत केलं.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

-इम्रान खान पहिल्यांदाच अमेरिका दौऱ्यावर गेले अन् स्वागताला कुणीच नाही आले…!

-अखेर कलबुर्गींच्या मारेकऱ्यांची ओळख पटली

-हिमाची ‘सुवर्ण धाव’; एकाच महिन्यात पटकवली 5 सुवर्ण पदकं

Loading...

-जे.पी. नड्डा यांचा पहिलाच मुंबई दौरा, पण टाळली उद्धव ठाकरेंची भेट

-लोकप्रतिनिधींबद्दल गैरसमज पसरवणं थांबवा; ‘दादां’चा ‘दादां’ना सल्ला

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या