पंजाब | येत्या काळात CNG आणि LPG गाड्यांच्या किंमतीमध्ये वाढ होणार आहे. पंजाबच्या मंत्रिमंडळात हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय.
मंत्रिमंडळात घेतलेल्या या निर्णयांनुसार, नव्या मॉडेल्सच्या नोंदणीसाठी प्रोसेसिंग फी आकारली जाणार आहे. इतकंच नाही तर या वाहनांच्या कीटसाठी मंजुरी देण्यासाठी आणि इलेक्ट्रीक वेईकलवच्या नोंदण्यांवर फी आकारण्यात येणारे.
त्यामुळे आता पंजाबमध्ये CNG आणि LPG गाडी खरेदी करतानाच्या वाहन नोंदणीदरम्यान पैसे भरावे लागणार आहेत.
यासाठी पंजाब सरकारने मोटर कायद्यात कलम 130 A चा समावेश केलाय. त्यानुसार वाहनांच्या नोंदणीवेळी पंजाब सरकार 5000 रुपयांची प्रोसेसिंग फी आकारेल.
थोडक्यात बातम्या-
चारचाकी चालकांसाठी आनंदाची बातमी; सरकार लवकरच हा निर्णय लागू करणार!
अंबानींच्या ॲाफीसवर मोर्चा; बच्चू कडू, राजू शेट्टींसह ‘हे’ दिग्गज नेते होणार सहभागी
सोनिया गांधींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; ‘या’ मुद्द्यांकडे वेधलं लक्ष!
…तेव्हा गोपीचंद पडळकर कोणाचे चमचे होते?- हसन मुश्रीफ
अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण; नाटकाचे प्रयोग केले रद्द