नवी दिल्ली | सध्याच्या धावपळीच्या जगण्यात अनेकांना आरोग्याच्या समस्या जाणवायला लागल्या आहेत. बाहेर राहणे, ऑफिसची वेळ, प्रवास, काम अशा अनेक कारणांनी वेळेवर जेवता येत नाही. परिणामी अनेकजण काॅफी पिण्याची सवय लावतात.
काॅफीच्या सेवनाचा फायदे असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. दिवसातून किमान दोन वेळा काॅफी पिल्यास ह्रदयाला फायदा होतो. काॅफी ही पचन होण्यास हलकी असल्यानं शरीराला समस्या करत नाही.
अमेरिकन काॅलेज ऑफ कार्डियाॅलोजीच्या वार्षिक अभ्यासात याबाबत माहिती देण्यात आली आहे. काॅफी पिणाऱ्यांची संख्या सध्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नैसर्गिक पद्धतीप्रमाणं काॅफी मानवी शरीराला फायदेशीर आहे.
दरम्यान, काॅफी पिण्याचा फायदा असला तरी अधिक प्रमाणात काॅफी पिणंदेखील चांगलं नाही. दिवसातून किमान दोन वेळा काॅफी शरीराला चांगली आहे.
थोडक्यात बातम्या –
IPL 2022! अक्षरच्या धागा खोल खेळीच्या बळावर दिल्ली विजयी
“आम्ही आता सिक्सच मारणार आणि उद्घाटन करणार”
Weather Update! राज्यात ‘या’ जिल्ह्यात येणार उष्णतेची लाट
The Kashmir Files करमुक्त करण्यावर आदित्य ठाकरे म्हणतात…
‘जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मी नाही तर…’; एलोन मस्कचं मोठं वक्तव्य
Comments are closed.