बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी एकमेकींना धुतलं, हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

वाराणसी । गर्दीच्या ठिकाणी छोटे मोठे वाद होत असतात. पण काही वाद असतात ज्याला कारण छोटं असतं पण भांडणं हाणामारीपर्यंत जातात.

हे वाद कीरकोळ असले तरी या वादात, मारामारी पर्यंत मजल जात असते. असाच काहीसा प्रकार एका महाविद्यालयीन तरुणी सोबत घडला आहे. एका शुल्लक कारणावरून चक्क महाविद्यालयीन तरुणीचं भांडण तिथल्या सुरक्षारक्षक महिलेशी झालं.

वाराणसी येथे शरच्या सुशोभीकरणाच्या काम जोरात सुरु आहे. हे बांधकाम नमो घाटावर सुरु आहे त्यामुळे तिथे नागरिकांना ये-जा करण्यास बंदी आहे. तरी मात्र, तिथे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनी तिच्या काही मैत्रिणींसह मुख्य गेटजवळ जाण्यास हट्ट धरला. दरम्यान तिला तिथे जाण्यास उपस्थित एका महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने अडवलं.

पुढे त्या दोघींमध्ये वादाला सुरूवात झाली असता एकमेकींना शिविगाळही करण्यात आली आणि त्यांच्या या भांडणाचं रुपांतर हाणामारीत झालं. तरुणीने महिला सुरक्षकाला मारण्यास सुरवात केली. त्यामुळे त्या महिलेचा संताप वाढला आणि तिने तरुणीला जमिनीवर लोळवात तिला मारहाण करण्यास सुरूवात केली. तिथे उपस्तिथ असलेल्या काही नागरिकांनी त्यांचा हा व्हिडीओ शूट करत सोशल मीडियावर व्हायरल केला.

 

 

थोडक्यात बातम्या- 

काँग्रेसचे ते सात आमदार अडचणीत; हायकमांड मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना इशारा, म्हणाले ‘हिंमत असेल तर…’

“50 कोटी पचणार नाहीत, गुलाबरावचा जुलाबराव होईल”

मोठी बातमी! शिंदे सरकारमध्ये गृहमंत्रीपदासाठी ‘या’ नेत्याचं नाव चर्चेत

“आम्हाला संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, त्यांच्याकडे आज ना पक्ष आहे ना चिन्ह”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More