बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“येऊ द्या नोटीसा, ती आमच्यासाठी प्रेमपत्र आहेत”

मुंबई | शिवसेने नेते आणि मंत्री अनिल परब यांना ईडी कडून नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यानंतर सर्वांचं लक्ष शिवसेना नेत्यांच्या प्रतिक्रियेकडे लागलं होतं. अशातच अनिल परब यांनी कायदेशीर नोटिसचं उत्तर कायदेशीर पद्धतीने देईल, असं म्हटलं आहे. परबांनंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आपली प्रतिक्रिया . या नोटिसा आमच्यासाठी प्रेमपत्र आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. याबाबत संजय राऊत काय बोलले ते पुढील व्हिडीओमध्ये पाहा.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

भर लग्नात नवरीचे ठुमके अन् वऱ्हाडी तर पाहतचं राहिले; पाहा व्हिडीओ

सेन्सेक्सची नवी भरारी! सणासुदीला शेअर बाजार उच्चांकावर; गुंतवणूकदारांची चांदी

आयफोन चाहत्यांसाठी खुशखबर! ‘या’ तारखेपासून करता येणार ‘आयफोन 13’ची बुकिंग

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

अनिल देशमुखांना क्लिनचीट? सुप्रिया सुळे म्हणतात…; पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More