Top News महाराष्ट्र मुंबई

दिलासादायक! कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं

मुंंबई | कोरोना विषाणू हा सर्वत्र पसरत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. तसेतच संसर्गबाधितांची संख्या कमालीची घटल्याचं दिसून येत आहे.

राज्यात दररोज 20 ते 25 हजारांदरम्यान नवीन कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडत असताना सोमवारी हा आकडा 11 हजार 921 वर आला आहे.

सप्टेंबरच्या अखेरीस कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. राज्यातील जवळपास 10 लाख 49 हजार 947 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“महाराष्ट्र जातीपातीच्या लढाईत फाटू नये याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे”

आमदार निवासात मध्यरात्री फोन, बॉम्बने उडवून देण्याची धमकी

नव्या कृषी कायद्यांना काँग्रेस खासदाराचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान

भाजप नेत्या उमा भारती एम्समध्ये दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या