Top News कोरोना देश

भारतात पहिल्या टप्प्यात ‘इतक्या’ लाख लोकांचे लसीकरण होणार

नवी दिल्ली | दिल्लीमध्ये कोरोनाची लस ही पहिल्या टप्प्यात 51 लाख लोकांना दिली जाणार आहे. यासाठी जवळपास एक हजार लसीकरणाचे केंद्र तयार केले जाणार आहेत.

सध्या दिल्लीत लसीकरणाची तयारी जोरात सुरू आहे. डझनभर खासगी रुग्णालयांमधील 600 आरोग्य सेवा तज्ज्ञांसह 3500 लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

दिल्लीतील 48 सरकारी आणि 100 खासगी रुग्णालयात ही केंद्र तयार केली जातील. लसीकरण केंद्रावर कोल्ड चेनची व्यवस्था असेल. यासोबतच प्रत्येक विभागातील क्लिनिक्समध्येही लसीकरण केंद्र तयार केले जातील.

शहरात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बांधली जातील. ही प्रक्रिया सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू होईल.

थोडक्यात बातम्या-

नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज- अजित पवार

मी रहाणेच्या कर्णधारपदावर बोलणार नाही, कारण…- सुनिल गावसकर

चंद्रकांतदादा तुम्ही कोल्हापूरला या, जनता वाटच पाहत आहे- हसन मुश्रीफ

“धरणवीर उपमुख्यमंत्री जास्तच बोलू लागलेत, हिंमत असेल तर…”

‘…तर देशातील राज्यं फुटतील’; संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या