पुणे | पुणे शहरातील कोरोना रुग्ण वाढीचं प्रमाण मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कमी झालं असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 85 टक्क्यांवर गेलं आहे.
मागील आठवड्यात दिवसाकाठी होत असलेली दोन हजारांची वाढ कमी झाली असून ती 1500 ते 1700 च्या दरम्यान असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली
आरोग्य विभागाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, रविवारपर्यंत शहरात एकूण 1 लाख 42 हजार 136 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर यातील 1 लाख 21 हजार 176 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
दोन वेगवेगळ्या पक्षांचे बडे नेते भेटतात, तेव्हा…- चंद्रकांत पाटील
मुंबईत आणखी एका अभिनेत्याचा मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप
‘कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का?’; संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे निधींबाबत लाड होतात, आम्हाला मात्र ताटकळत ठेवलं जातं”