अभिनंदन यांच्या मिशा राष्ट्रीय मिशा म्हणून जाहीर करा; काँग्रेसची लोकसभेत मागणी

अभिनंदन यांच्या मिशा राष्ट्रीय मिशा म्हणून जाहीर करा; काँग्रेसची लोकसभेत मागणी

नवी दिल्ली |  विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या मिशांची स्टाईल राष्ट्रीय मिशांची स्टाईल जाहीर करा, अशी मागणी काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधिर रंजन चौधरी यांनी केली आहे.

अभिनंदन वर्धमान यांचा राज्य सरकारने पुरस्कार देऊन सन्मान करावा, अशी मागणीही अधिर रंजन चौधरी यांनी केली आहे.

पुलवामा हल्ल्यावेळी भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी विमानांना पळवून लावताना आणि पाकिस्तानशी संघर्ष करताना अभिनंदन पाकिस्तानच्या हाताशी लागले होते.

दरम्यान, अभिनंदन यांच्या शौर्याची कदर करा आणि त्यांचा योग्य तो सन्मान मोदी सरकारने करावा, अशी मागणी काँगिरेसने केली आहे.

महत्वाच्या बातम्या

-पोलिस बढतीत 100 कोटींचा घोटाळा झालाय; जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक आरोप

-मायावतींचं आखिलेश यादवांवर शरसंधान; ‘आखिलेशसोबत जाणं ही माझी सर्वात मोठी चूक’

-शरद सातबारा मिळव, अजित धरण भर, छगन सदन लूट; भाजपचं राष्ट्रवादीला प्रत्युत्तर

-काँग्रेसने विखेंची जागा दिली ‘या’ नेत्याला; विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड

-‘त्या’ वादग्रस्त ट्वीटवरुन राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल

Google+ Linkedin