ऑस्ट्रेलिया | राष्ट्रकुल स्पर्धेच्या चौथा दिवशी नेमबाज मनू भाकरने १० मी. एअर रायफलमध्ये सुवर्णपदक आणि हिना सिद्धने रौप्यपदक पटकावले आहे . हा चौथा दिवस भारतासाठी सोनेरी दिवस ठरलाय.
हरियाणाच्या अवघ्या १६ वर्षांच्या मनू भाकरने तिच्या पदार्पणातच आपल्या देशाचा झेंडा सातासमुद्रापार फडकवलाय तर हिना सिद्धने रौप्यपदक घेऊन नाव उंचावले आहे.
त्याचबरोबर, भारताच्या वेटलिफ्टर्सने दमदार कामगिरी केली आहे. मीराबाई चानूने भारताचं सुवर्णपदक तर ९४ किलो गटात विकास ठाकूरने कांस्य पदक पटकावले आहे.
After Weightlifting, Shooters leading the charge now for medal hunt for #IndiaAtCWG
Watch the young rockstars Manu Bhaker and @heenasidhu10 with their medals at #CWG2018. India is super proud of both your achievements. #IndiaAtCWG. #SAI pic.twitter.com/PoGVYFOiUV
— SAIMedia (@Media_SAI) April 8, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
- रवी जाधवचा ‘न्यूड’ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
- शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी अा. संग्राम जगताप यांना 5 दिवस पोलिस कोठडी
- शिवसैनिकांची राष्ट्रवादी-काँग्रेस-भाजपच्या संगनमताने हत्या!
- भाजप-शिवसेना एक नंबरचे जातीयवादी आहेत- अजित पवार
- … मी अजून आहे, उदयनराजेंची काॅलर उडवत उत्तर
Comments are closed.