नाशिक महाराष्ट्र

‘त्या’ वादग्रस्त ट्विटवरुन राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल

Loading...

मुंबई | जागतिक योग दिनानिमित्त केलेल्या वादग्रस्त ट्विटवरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधींना सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात आलं. मात्र राहुल गांधींविरोधात आता तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

लष्कराच्या श्वान पथकाचा फोटो ट्विट करुन त्याला ‘न्यू मीडिया’ असं कॅप्शन दिल्याने अ‌ॅड. अटलबिहारी दुबे यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात राहुल गांधीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Loading...

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अनेकांनी आपले योगासने करतानाचे फोटो शेअर केले होते.

दरम्यान, लष्काराच्या श्वान पथकाचा योग करतानाचा फोटो राहुल गांधी यांनी शेअर केला, त्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-विधानसभेसाठी आमचा कॅप्टन ठरलाय; सदाभाऊ खोतांचा उद्धव ठाकरेंना टोला

Loading...

-हर्षवर्धन पाटलांच्या कन्येची राजकारणात दमदार एन्ट्री

-कोल्हापुरच्या मतदारांनी ‘ध्यानात ठेवलं’; कोल्हापुर महापालिका पोटनिवडणुकीत दोन्ही जागा आघाडीला

-जपानला चारी मुंड्या चित करत भारतीय हॉकी महिला संघाने जिंकली मालिका

-“गेल्या विधानसभेला भाजपने जिंकलेल्या जागांपैकी एकही जागा सोडणार नाही”

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या