आता कंडोमची गरज नाही; जेल लावलं तरी होणार काम!

आता कंडोमची गरज नाही; जेल लावलं तरी होणार काम!

नवी दिल्ली | कंडोमचा वापर न करताही आता गर्भधारणा रोखता येणार आहे. अमेरिकेमध्ये यासंदर्भात शोध लावण्यात आला असून कंडोमऐवजी जेलचा वापर करावा लागणार आहे. 

पॉपुलेशन काऊंसिल आणि नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ, नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ चाईल्ड हेल्थ आणि ह्यूमन डेव्हलपमेंटच्या शास्त्रज्ञांनी मिळून हा शोध लावला आहे. 

पुरुषाला आपल्या खांद्यावर आणि कमरेवर हे जेल लावावं लागेल. त्यामुळे पुरुषाच्या शरीरातील शुक्राणूचे प्रमाण कमी होईल, ज्यामुळे गर्भधारणा होणार नाही.

तात्पुरत्या स्वरुपात हे जेल शुक्राणू घटवण्याचं काम करेल, त्याचे कोणतेही साईड इफेक्ट नसतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. लवकरच 400 जोडप्यांवर या जेलचा प्रयोग करण्यात येणार आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-पत्नीने पॉर्न फिल्ममध्ये काम केल्याचा संशय; पतीची पोलिसात तक्रार

-मुस्लीम देशांनी धर्माबद्दल भारताकडून शिकलं पाहिजे- दलाई लामा

-“त्यांनी सुट्टीसाठी अर्ज केला होता, मिळाली असती तर आज ते जिंवत असते”

-उमा भारतींचा आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय

-राजू आता संपला आहे; ओवैसींनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली

Google+ Linkedin