नवी दिल्ली | महेंद्रसिंग धोनी-विराट कोहलीचा विश्वासू फलंदाज केदार जाधव भारतीय संघात पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. त्याने स्वतः ही माहिती दिली.
आयपीएलच्या अकराव्या सीझनमध्ये मुंबई इंडियनसोबतच्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. याच दुखापतीमुळे त्याला आयपीएल खेळता आली नाही. त्यानंतर, इंग्लंड दौऱ्यालाही त्याला मुकावं लागलं.
दरम्यान, केदार जाधवने एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना याची माहिती दिली. पुढील दोन-तीन आठवड्यात मी नक्की खेळायला सुरुवात करेल, असंही त्याने नमूद केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-अविश्वास प्रस्तावाच्या उलटं चित्र 2019 साली दिसेल- संजय राऊत
-अटल बिहारी वाजपेयींच्या सुरक्षतेत मोठा हलगर्जीपणा
-राहुल गांधींनी मोदींना मारलेल्या मिठीवरून राज ठाकरेंचा मोदींना सवाल
-भाषणात शरद पवारांचं नाव घेतल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रोल
-विरोधकांचा पराभव ही 2019च्या निवडणुकीची झलक- अमित शहा
Comments are closed.