बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का; भाजपची जोरदार मुसंडी

सांगली | सांगली महापालिका निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे. कारण भाजपने जोरदार मुसंडी मारलेली आहे.

78 पैकी 61 जागांचा निकाल हाती आलेला आहे. त्यात भाजप ३६, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी २३, अपक्ष १, स्वाभिमानी विकास आघाडी १, तर शिवसेनेला खातंही खोलता आलेलं नाही.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रावादीनं इथं आघाडी केली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. तसंच भाजपनं जळगाव महापालिकेवर कमळ फुलवलं आहे. त्याच पाठोपाठ सांगलीतही भाजपची विजयी घोडदौड सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणाची सुनावणी 7 आॅगस्टला होणार; हायकोर्टाचा निर्णय

-सरकारने आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घ्याव्यात, अन्यथा भडका होईल!

-जळगावमध्ये शिवसेनेला धक्का; भाजपची जोरदार मुसंडी

-सांगली महापालिका निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर

-…आता धमाका झाला तर त्याला जबाबदार कोण- उदयनराजे भोसले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More