मुंबई | मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांना मोठा धक्का बसणार आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.
संजय निरूपम यांच्यानंतर या पदावर भाई जगताप आणि कृपाशंकर सिंग यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपातून बाहेर अाल्यानंतर कृपाशंकर यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न होऊ शकतात.
दरम्यान, मुंबईतील अध्यक्ष मराठी असावा म्हणून काँग्रेसमधील एक गट आग्रही असल्याचं सांगितलं जातंय.
महत्त्वाच्या बातम्या –
-धक्कादायक!!! अंधेरीमध्ये पुलाचा मोठा भाग रेल्वे रुळांवर कोसळला
-30 लाखांचा चेक फडकवत भाजप नेता म्हणाला, ‘बोला आता तरी तिकीट देणार का’?
-आम्ही आमदार तुमचे नोकर आहोत- बच्चू कडू
-…अन् आकाश अंबानीनं आईच्या हातातून बायकोचा हात सोडवला!
-येणाऱ्या काळात संजय पाटलांना कॅबिनेट मंत्रीपद देणार- चंद्रकांत पाटील