Top News महाराष्ट्र सातारा

“राजकीय हेतूने प्रेरीत होऊन काँग्रेस व त्यांचे मित्र पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे”

सातारा |  संसदेने संमत केलेले तीन कृषी कायदे 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत. परंतू राजकीय हेतूने प्रेरीत होऊन काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

या कायद्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल कोणत्याही बाजारपेठेमध्ये विकता येणार आहे.  त्यामुळे दोन वर्षात शेतीला उर्जितावस्था येणार असल्याचे, दानवे यांनी सोमवारी भाजपच्या वतीने घेण्यात आलेल्या मेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी मोदी सरकारने एक लाख कोटी रुपयांचा तरतूद केली असून स्वामिनाथन समितीच्या 90 टक्के शिफारसी लागू केल्याचेही दानवे यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-

बाजीराव की तलवार और अश्विन की मंकडींगपर संदेह नहीं करते; पाहा व्हिडीओ

चुका सुधारल्या, आता विजयी लय कायम राहणार- महेंद्रसिंग धोनी

डोनाल्ड ट्रम्प रूग्णालयातून व्हाईट हाऊसमध्ये परतले

जगातील 10 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज- WHO

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या