Top News

काँग्रेसचा पीडीपीला ‘दे धक्का’; युती न करण्याचे स्पष्ट संकेत

नवी दिल्ली | काश्मीरमध्ये पीडीपी आणि काँग्रेस मिळून सरकार स्थापन करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता पीडीपीसोबत हातमिळवणी करणार नसल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसनं दिले आहेत.

जम्मू-काश्मीर काँग्रेस कोर कमिटीच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय झाला. भाजप आणि पीडीपीच्या कार्यकाळात जम्मू- काश्मीरची व्यवस्था मोडकळीस आली आहे. त्यामुळे काँग्रेस तिथं सत्ता स्थापन करण्याची चूक करणार नाही, असं पक्षातर्फे सांगण्यात आलंय. 

दरम्यान, दहशतवादासह इतर मुद्द्यांवरुन भाजपने पीडीपीची साथ सोडल्यामुळे काश्मीरमध्ये सध्या राज्यपाल राजवट लागू आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-नागपूरमधील आमदार निवासस्थानात एकाचा मृत्यू!

-अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची बैठक; आखली मोठी रणनीती

-विरोधी पक्षनेत्यांनी बढाया मारूनच लोकांना फसवलं; पंकजा मुंडे समर्थकाचा आरोप

-…त्यामुळे हताश झालेल्या काँग्रेसने हा पोरकटपणा केला आहे- मुख्यमंत्री

-एलफिस्टन दुर्घटनेतून रेल्वे प्रशासन काही शिकलं नाही का?; निरूपम यांचा सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या