Top News

अरुण जेटली सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करत आहेत!

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे काँग्रेस खवळली आहे. ही टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय.

अरुण गांधी यांनी इंदिरा गांधी यांची तुलना हिटलरसोबत केली होती. त्यावरुन काँग्रेसने आता जेटलींवर हल्ला चढवला आहे.

आणिबाणीचा मुद्दा आजच का काढला जातोय? निवडणुका जवळ आल्या की यांना आणिबाणीची आठवण होते. शिळ्या कढीला ऊत आणला जातो, असं अशोक चव्हाण म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या –

-संभाजी भिडेंच्या अडचणी वाढल्या; या शब्दामुळे कारवाईची शक्यता!

-‘मी नाही त्यातली कडी लावा आतली’; उद्धव ठाकरेचं मोदी सरकारवर टीकास्र!

-‘ते माझे ठुमकेच बघत असतील’- सपना चौधरी

-प्लास्टिकमुळे अधिकाऱ्यांनाच भरावा लागला दंड!

-….अखेर ‘त्या’ आंबटशौकीन अधिकाऱ्याच्या मुसक्या आवळल्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या