महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रवादीच्या नेत्याच्या हत्येचा कट फसला; काँग्रेसचा नगरसेवक फरार!

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मोहम्मद खालिद मुख्तार शेख यांच्या हत्येचा कट फसला आहे. या हत्येच्या कटात माजी उपमहापौर आणि नगरसेवक सामील असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

शेख हे भिवंडीतील एका बिल्डरच्या अनधिकृत बिल्डींगबाबत सारख्या तक्रारी करत होते. यामुळे मेहबूब आलम सिद्दीकी या बिल्डरने त्याला ठार मारण्याचं ठरवलं होतं. त्याने यासाठी 2 लाखांची सुपारी दिली होती.

दरम्यान, हत्येचा कटात सहभागी असलेल्या 4 जणांना पोलिसांनी अटक केली. तसंच चाैकशीनंंतर सिद्दीकी फरार झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-गिरीश महाजनांसमोर खडसेंनी घेतलं झुकतं माप!

-शरद पवारांच्या ‘या’ वक्तव्यामुळे राहुल गांधींच्या स्वप्नावर गदा

-राज ठाकरेंचा पक्ष संपला आहे; रामदास कदमांचा निशाणा

-बंडखोर आमदारांना भाजपमध्ये घेऊन या; कर्नाटकात भाजपचं मिशन फोडाफोडी!

-…नाहीतर तुमचे अधिकार काढून घेऊ; नागरी उड्डाण मंत्रालयाला हायकोर्टाचे खडे बोल

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या