देश

“70 वर्षांत जे काही उभं केलं होतं, ते सगळं हे विकून टाकणार”

नवी दिल्ली | सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधून सरकार आपली हिस्सेदारी विकण्यासंदर्भातील योजना तयार करत आहे. सरकारच्या या धोरणांवरून काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.

70 वर्षांत जे काही उभं केलं होतं, ते सगळं हे विकून टाकणार, असं म्हणत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदींवर टीका केली आहे.

देशाच्या आणखी 26 सरकारी कंपन्या विकल्या  जाणार आहे. 70 वर्षांत जे काही उभं केलं होतं, ते सगळं हे विकून टाकणार, असं ट्विट रणदीप सुरजेवाला यांनी केलं आहे.

दरम्यान, मोदीजी काय सांगून सत्तेत आलं होतं ‘मैं देश नही बिकने दूँगा’ त्याचा अर्थ होता देशातील काही विक्री होण्यापासून सोडणार नाही. मोदी है तो यही मुमकिन है, असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-ु

कंगणा राणावतला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा!

‘मी सुशांत सरांना गांजाचं सेवन करताना पाहिलं होतं’; नोकर दीपेशचा खुलासा

अखेर ‘एमपीएससी’कडून परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर

‘मला महाराष्ट्र आवडतो’; कंगणा राणावतचं मराठीत ट्विट

“छत्रपतींच्या नावावर उघडपणे शिविगाळ करणं हा महाराजांचा अपमान आहे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या