बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जब जीडीपी डुबा, तब रसोडे में कौन था? मोदी जी थे”

मुंबई | भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीत एप्रिल ते जून दरम्यान तब्बल 23.9 टक्क्यांनी घट झाली आहे. यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.  जब जीडीपी डुबा, तब रसोडे में कौन था? मोदी जी थे, असं ट्विट सावंत यांनी यांनी केलंय.

सहा महिन्यापूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आर्थिक त्सुनामी येणार असल्याचे सांगितले होते, असं म्हणत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी देखील ट्विटरवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

कोरोना संकटावेळी हत्तीच्या दातांसारखे दाखवणारे एक पॅकेज घोषित झाले. मात्र, आजची परिस्थिती पाहा. जीडीपी 23.9 टक्के, भाजप सरकारने अर्थव्यवस्थेला बुडविले, असं ट्विट प्रियंका गांधी यांनी केलंय.

 

 

महत्वाच्या बातम्या-

कोरोना लसीसंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

सुशांतच्या कुटुंबियाविरोधात कायदेशीर कारवाई करणार- रिया चक्रवर्ती

जीडीपीवरून प्रियंका गांधींचं मोदी सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या…

‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

“तुमच्यापेक्षा श्रीमंत कोणीच नाही, कायम असेच राहा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More