कॉँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर, 48 नावांची झाली घोषणा!

Congress first 48 candidates list 

Congress | विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल गुरुवारी कॉँग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या पहिल्या यादीत एकूण 48 नावे आहेत. काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यासारख्या ज्येष्ठ आमदारांचा समावेश आहे. (Congress )

महाविकास आघाडीकडून तिन्ही पक्षाच्या याद्या जाहीर झाल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून 65 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 45 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या तिन्ही पक्षांनी पहिली यादी जाहीर केलीये.

कॉँग्रेस उमेदवारांची नावे

1. अक्कलकुवा – ॲड. के.सी. पडवी
2.शहादा – राजेंद्रकुमार कृष्णराव गावित
3. नंदुरबार – किरण दामोदर तडवी
4.नवापूर –  श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक
5.साक्री – एसटी प्रवीणबापू चौरे
6.धुळे ग्रामीण –  कुणाल रोहिदास पाटील
7.रावेर – ॲड. धनंजय शिरीष चौधरी
8.मलकापूर – राजेश पंडितराव एकाडे
9.चिखली – राहुल सिद्धिविनायक बोंद्रे
10.रिसोड – अमित सुभाषराव झनक
11.धामणगाव रेल्वे -प्रा.वीरेंद्र वाल्मीकराव जगताप
12. अमरावती- डॉ. सुनील देशमुख
13.तेओसा – ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
14.अचलपूर – अनिरुद्ध / बबलूभाऊ सुभानराव देशमुख
15.देवळी – रणजित प्रताप कांबळे
16.नागपूर दक्षिण पश्चिम –  प्रफुल्ल विनोदराव गुडधे
17.नागपूर मध्यवर्ती –  बंटी बाबा शेळके
18.नागपूर पश्चिम –  विकास पी. ठाकरे
19. नागपूर उत्तर – डॉ. नितीन काशिनाथ राऊत
20 साकोली –  नानाभाऊ फाल्गुनराव पटोले
21.गोंदिया-  गोपालदास शंकरलाल अग्रवाल
22.राजुरा-  सुभाष रामचंद्रराव धोटे
23.ब्रह्मपुरी –  विजय नामदेवराव वडेट्टीवार
24.चिमूर –  सतीश मनोहरराव वारजूकर
25.हदगाव –  माधवराव निवृत्तीराव पवार पाटील
26 भोकर-  तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर
27 नायगाव – मीनल निरंजन पाटील (खतगावकर)
28 पाथरी – सुरेश अंबादास वरपुडकर
29 फुलंब्री –  विलास केशवराव औताडे (Congress )
30 मीरा भाईंदर – सय्यद मुजफ्फर हुसेन
31 मालाड पश्चिम – अस्लम आर. शेख
32 चांदिवली – मोहम्मद आरिफ नसीम खान
33 धारावी – डॉ.ज्योती एकनाथ गायकवाड
34 मुंबादेवी – अमीन अमीराली पटेल
35 पुरंदर – संजय चंद्रकांत जगताप
36 भोर – संग्राम अनंतराव थोपटे
37 कसबा पेठ – रवींद्र हेमराज धंगेकर
38 संगमनेर – विजय बाळासाहेब थोरात
39 शिर्डी – प्रभावती जे.घोगरे
40 लातूर – ग्रामीण धिरज विलासराव देशमुख
41 लातूर शहर – अमित विलासराव देशमुख
42 अक्कलकोट – सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे
43 कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण
44  कोल्हापूर दक्षिण – रुतुराज संजय पाटील
45 करवीर – राहुल पांडुरंग पाटील
46 हातकणंगले – राजू जयंतराव आवळे
47 पलूस-कडेगाव – डॉ.विश्वजीत पतंगराव कदम
48 जाट – विक्रमसिंह बाळासाहेब सावंत (Congress )

News Title :  Congress first 48 candidates list 

महत्वाच्या बातम्या –

आजचा दिवस ‘या’ राशींसाठी असणार अत्यंत शुभ; मिळणार पद, पैसा आणि प्रतिष्ठा

मोठी बातमी! शरद पवार गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

ठाकरेंनी बड्या नेत्याची उमेदवारी नाकारली!

धक्कादायक! 85 विमानं बॉम्बने उडवण्याची धमकी; काय आहे प्रकरण

आज ‘या’ दिग्गज नेत्यांनी भरले उमेदवारी अर्ज

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .