Top News

विधान परिषदेसाठी काँग्रेसमधील या दोन जणांना लागली लॉटरी

नवी दिल्ली | विधान परिषदेसाठीच्या दोन उमेदवारांची काँग्रेसने अखेर घोषणा केली आहे. शरद रणपिसे आणि वजाहत मिर्झा यांना उमेदवारीची लॉटरी लागली आहे. 

काँग्रेसकडून शरद रणपिसे यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली असली तरी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांची उमेदवारी मात्र कापण्यात आली आहे. माणिकराव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर दोन नेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या –

-फिटनेस नव्हे फिस्कटलेलं चॅलेंज; व्यंगचित्राद्वारे विरोधकांकडून सरकारचे वाभाडे

-भाजपच्या राज्यात ‘बोकडांचे अच्छे दिन’- जितेंद्र आव्हाड

-शेवटच्या शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यत कर्जमाफी सुरु राहणार- मुख्यमंत्री

-जागा 2 अन् इच्छुक 11; विधान परिषदेसाठी काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच

-भाजप नेता विदेशी तरुणीसोबत अर्धनग्न अवस्थेत; फोटो व्हायरल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या