Top News

जागा 2 अन् इच्छुक 11; विधान परिषदेसाठी काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच

नवी दिल्ली | सध्या राज्य काँग्रेसमध्ये चांगलंच घमासान सुरु असलेलं पहायला मिळत आहे. विधान परिषदेच्या 2 जागांसाठी काँग्रेसमध्ये तब्बल 11 जण इच्छुक असल्याचं कळतंय. 

हर्षवर्धन पाटील, नदीम खान, शरद रणपिसे, माणिकराव ठाकरे, सचिन सावंत, रोहित टिळक या नेत्यांसह तब्बल 11 जणांनी मलाच विधान परिषदेची उमेदवारी द्या, अशी मागणी केली आहे. 

दरम्यान, प्रदेश काँग्रेसच्या सध्या दिल्लीमध्ये बैठकांवर बैठका सुरु आहे. प्रदेशाध्यक्ष बदलासह मोठे बदल येत्या काळात काँग्रेसमध्ये दिसू शकतात. 

महत्त्वाच्या बातम्या –

-भाजप नेता विदेशी तरुणीसोबत अर्धनग्न अवस्थेत; फोटो व्हायरल

-“कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला” घोषणा देत उमेदवारीची मागणी

-मोदींनी कधी चहा विकलाच नाही?; माहिती अधिकारातून खुलासा

-शिवसेनेनं भाजपच्या नावाचं मंगळसूत्र बांधावं- विखे-पाटील

-नागपूरमधील आमदार निवासस्थानात एकाचा मृत्यू!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या