Top News

बिहारमध्ये काश्मीरची पुनरावृत्ती?; भाजप नितीश कुमारांनाही धक्का देणार???

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरप्रमाणे बिहारमध्येही भाजप नितीश कुमार यांच्या जेडीयूचा पाठिंबा काढून घेऊ शकते. बिहार काँग्रेसचे प्रभारी शक्ती सिंह गोहिल यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. 

2017 मध्ये लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडीची साथ सोडत नितीश कुमार यांनी भाजपला जवळ केलं होतं. मात्र वर्षभरातच दोन्ही पक्षांमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली. 

दरम्यान, बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावरुन नितीश कुमार भाजपवर नाराज आहेत, तर जागावाटपावरुन भाजपही नितीश कुमारांवर नाराज असल्याचं कळतंय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-‘एक बार मैने कमिटमेंट कर ली, तो मै खुद की भी नही सुनती’

-पाकिस्तानचा हा खेळाडू गांजाडा!!! अंमली पदार्थ चाचणीत दोषी

-…. अन् सरणावर ठेवलेली व्यक्ती चक्क उठून पाणी प्यायली!

-रात्रंदिवस लिटरवर असणाऱ्यांनी निष्ठेची भाषा शिकवू नये; रामराजेंचा उदयनराजेंवर हल्लाबोल

-अपघातापुढे हरली नाही; मंडपात पोहोचून बांधली लगीनगाठ!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या