Top News

लोकसभेच्या तिकीटासाठी कायपण! काँग्रेस नेता राहुल गांधींच्या पाठीमागे थेट दुबईपर्यंत

मुंबई | काँग्रेसचे वांद्रे पश्चिम येथील माजी आमदार बाबा सिद्धीकी हे लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र त्यांच्या एका वेगळ्या वेगळ्या कृतीने ते सध्या भलतेच चर्चेत आहेत.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे नुकतेच अबुधाबीला गेले होते. यावेळी तिथे बाबा सिद्धीकी यांनी राहुल गांधींची भेटीसाठी वेळ मागितली. मात्र राहुल गांधींनी त्यांना भेटीची वेळ नाकारली.

राहुल गांधींनी भेट टाळल्यामुळे बाबा सिद्धीकींचं त्यांनी तिकीट कापलं, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

निवडणुकीच्या तिकीटासाठी कोण काय करेल? हे काही सांगता येत नाही. मात्र बाबा सिद्धीकींच काय होणार? तिकीट मिळणार का? हे राहुल गांधींच ठरवतील.

महत्वाच्या बातम्या-

नरेंद्र मोदींचा ‘किंगमेकर’ आता शिवसेनेच्या गोटात?

-सायकलिंग स्टंटचा काळजाचा ठोका चुकविणारा व्हीडिओ नक्की बघा!

-“राजकारणातही भरपूर रेडे आहेत, पण…”, मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे?

अण्णांच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खळखट्याक करणार- तृप्ती देसाई

-मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात “वाद सोडा आता…” त्यावर शिवसेनेचे अर्जुन खोतकर म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या