देश

काँग्रेसच्या मंत्र्याला आवडेना इनोव्हा; म्हणतो मला फॉर्च्युनरच हवी!

बंगळुरू | इनोव्हा गाडी मला आवडत नाही, मला फॉर्च्युनर गाडी हवी आहे, अशी मागणी कर्नाटकचे खाद्य आणि नागरिक पुरवठा मंत्री जमीर अहमद खान यांनी केली आहे.

खान यांना टोयोटा इनोव्हा गाडीची मंजुरी देण्यात आली. इनोव्हा गाडी मला आरामदायक वाटत नाही. ही गाडी छोट्या स्तराची आहे, असं वक्तव्य खान यांनी केलं. 

दरम्यान, खान यांच्या या मागणीवर भाजपने सडकून केली आहे. तर मंत्र्यांच्या अशा मागणीत काही गैर नसल्याचे सांगत काँग्रेस त्यांची पाठराखण करत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-…तर उद्यापासून तुम्हाला 5 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो!

-आत्ता सोनं खरेदी केलं तर होऊ शकतो जबरदस्त फायदा!

-2019 मध्ये ‘जुमल्यां’चा स्फोट होणार; शिवसेनेचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल

-अतिउत्साही मोदी भक्तांना अमित शहांनी दिले नम्रतेचे धडे!

-मुख्यमंत्र्यांकडून कामाचं कौतुक अन् सभागृह गळायला लागलं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या